Donation

Contact Us

🤝आपण काय करू शकता?
(How You Can Help)

 

  • एका मुलाचा वार्षिक शैक्षणिक खर्च (₹२१,०००/-) उचलू शकता.

  • स्मृतीदिन भोजन योजनेत सहभागी होऊ शकता.

  • अन्नधान्य, गणवेश, पुस्तके, वस्तू भेट देऊ शकता.

  • वाढदिवस शाळेत मुलांसोबत साजरा करू शकता.

  • गॅस सिलेंडर, पिण्याचे पाणी, दैनंदिन गरजेच्या वस्तू दान करू शकता.

  • कलाकौशल्य शिकवण्यासाठी आपला वेळ देऊ शकता.

👉 आपली देणगी आयकर कलम 80G अंतर्गत सवलतीस पात्र आहे.

💳देणगीसाठी खाते माहिती

(Donation Details)

 

Account Name: Shri Yashodeep Kala Krida Va Shikshan Prasarak Mandal
Bank Name: ICICI Bank, Baramati Branch
Account No.: 645201052579
IFSC Code: ICIC0001106

🚀भविष्यातील प्रकल्प
(Future Plans)

  • १८ वर्षांवरील मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

  • ब्युटी पार्लर, शिवणकाम, संगणक प्रशिक्षण, पॅकेजिंग इ.

  • पालकांचे समुपदेशन व समाजप्रबोधन

  • वधू-वर सुचक केंद्र (मूकबधिरांसाठी)

  • श्रवण यंत्र, कॉकलीयर ऑपरेशन संदर्भात जनजागृती

उद्दिष्टे (Objectives)

  • मूकबधिर मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

  • मुलांना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने समाजात उभे करणे.

  • समाजात एकरूप करून, स्वावलंबी बनवणे.

  • कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवणे.

  • पालकांचे समुपदेशन, समाज प्रबोधन व शीघ्र निदान उपक्रम राबवणे.

✨ शाळेची वैशिष्ट्ये (Features)

  • बारामती तालुक्यातील पहिली निवासी मूकबधिर शाळा.

  • शिक्षण, निवास, भोजन, वैद्यकीय मदत – सर्वकाही मोफत.

  • सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.

  • मुलांना सांस्कृतिक, क्रीडा व कलात्मक उपक्रमांत सहभाग.

  • वार्षिक सहली व विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार.

🏆 पुरस्कार व सन्मान (Awards & Recognition)

  • २००९ – वसुंधरा वाहिनी, बारामतीतर्फे समरांगिणी

  • २०१२ – शारदारत्न पुरस्कार, डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार

  • २०१३ – स्त्री-शक्ती पुरस्कार, सुमन पुरस्कार

  • २०१४ – शिक्षणनिष्ठ पुरस्कार, संस्कार गौरव राज्यस्तरीय पुरस्कार

  • २०१५ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष सन्मान

  • २०१६ – एस.आर. फाउंडेशन शिवजन्मोत्सव सन्मान

  • २०१७ – K.R.A. ज्वेलर्स पुणे विशेष पुरस्कार

  • २०१९ – बारामती गौरव पुरस्कार

  • २०२० – प्रभात सुपर वुमन राज्यस्तरीय पुरस्कार

  • २०२१ – महाराष्ट्र टाईम्स नवदुर्गा विशेष सन्मान